९२२६२३४७३७ nadhawade190836@gmail.com
Gram Panchayat Logo

ग्रामपंचायत नाधवडे

ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग (स्थापना: १९५२)

ताज्या घोषणा
पुढील ग्रामसभेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. पाणीपुरवठा कर ३१ मार्चपर्यंत भरून ग्रामपंचायतीच्या विकासकामाला सहकार्य करावे. मालमत्ता कर / स्वच्छता कर थकबाकीदारांनी लवकरात लवकर कर भरणे आवश्यक आहे. सार्वजनिक दिव्यांच्या बिघाडाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयास द्यावी.
कोकणचे नंदनवन

समृद्ध आणि स्वावलंबी
ग्रामपंचायत नाधवडे

"एकत्र प्रयत्न, एकच ध्येय". १९५२ पासून लोकसहभागातून विकासाची अखंड परंपरा जपणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श गाव.

२९१६

लोकसंख्या (२०११)

६६१

एकूण कुटुंबे

१९८७.००

गावचे क्षेत्रफळ (हे.)

आमचा वारसा

संस्कृती, एकता आणि
स्वच्छतेचे माहेरघर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे गाव आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी आणि एकतेसाठी ओळखले जाते. १९५२ साली स्थापन झालेली ही ग्रामपंचायत लोकसहभागातून विकासाची परंपरा जपते.

संत गाडगेबाबा

ग्रामस्वच्छता पुरस्कार

निर्मल ग्राम

हागणदारीमुक्त गाव

तंटामुक्त गाव

सामाजिक सलोखा

स्मार्ट व्हिलेज

डिजिटल सुविधा

प्रगतीचा आढावा

गावची आर्थिक प्रगती व उपक्रम

सक्रिय गट व संस्था

महिला सक्षमीकरण आणि कृषी विकास

३६ बचत गट
१३ शेतकरी गट

कार्यरत उद्योग व व्यवसाय

  • सिंधुभूमी दुध डेअरी
  • गांगेश्वर महिला बचत गट काजू कारखाना
  • अरविंद पेडणेकर दुग्ध व्यवसाय & ताम्हणकर फुड्स
  • गगनगिरी काजू फॅक्टरी & अष्टकृपा गुळ प्रकिया केंद्र
  • कुंभजाई नर्सरी

मुख्य पिके आणि शेती

गावातील प्रमुख कृषी उत्पादन

भात (Rice) नाचणी ऊस भुईमुग आंबा (Mango) काजू (Cashew) बांबू नारळ
प्रशासन

आमचे पदाधिकारी

प्रमुख
Sarpanch

श्रीमती. लिना रमाकांत पांचाळ

सरपंच


वार्ड क्र. २
Up-Sarpanch

श्री. गोपाळ शांताराम कोकाटे

उपसरपंच


वार्ड क्र. १
Gramsevak

श्री. अरविंद जिवबा कांबळे

ग्रामपंचायत अधिकारी

गावाच्या विकासात सहभागी व्हा!

आपल्या सूचना आणि सहकार्य आम्हाला गाव अधिक समृद्ध करण्यास मदत करतील.

संपर्क साधा